#BadnapurNagarPanchayatElection #MahavikasAghadi #MaharashtraTimesजालन्यातील बदनापूर नगरपंचायत निवडणुकीला गालबोट लागलं असून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.